बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीत आवर्जून घेतलं जाणार नाव म्हणजे 'कुली.' हा चित्रपट २ डिसेंबर १९८३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रति अग्निहोत्री मुख्य भूमिकेत झळकले. या चित्रपटातून अभिनेते पुनित इस्सार यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट अनेकदा चर्चेत येतो तो अमिताभ यांना चित्रिकरणादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे. आज आपण याच चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से जाणून घेणार आहोत.
'Coolie' is one of the hit movies in Bollywood. The film was released on December 2, 1983. Amitabh Bachchan and Rati Agnihotri played the lead roles in this film. This was actor Puneet Issar's debut movie. He had played antagonist in this movie. This film is often remembered for accident happened on set with Big B. lets have look at some of interesting facts about this movie
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Coolie #AmitabhBachchan #BalaSahebThackeray #Behindthescene #Entertainment #Bollywood